Colvale Accident: कोलवाळमध्ये टेम्पोला दुचाकीची जोरदार धडक, 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू VIDEO

Colvale Accident News: कोलवाळ परिसरातून मध्यरात्रीच्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक अपघाताची घटना समोर आली.

कोलवाळ परिसरातून मध्यरात्रीच्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक अपघाताची घटना समोर आली. एका भरधाव स्कूटरची टेम्पोला भीषण धडक बसून झालेल्या अपघातात 22 वर्षीय तरुण दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला. मध्यरात्रीच्या शांततेत घडलेल्या या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com