Colva PI Transferred: कोलवा पीआयची बदली Video

Colva police inspector transfer protest: तथापि, उद्यापर्यंत नाईक यांची बदली केली जाईल असे आश्वासन दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांनी दिल्यावर लोकांनी आंदोलन मागे घेतले.

कोलवा पोलिस स्थानकाचे निरीक्षक विक्रम नाईक हे बिल्डरांची पाठराखण करत स्थानिकांना सतावतात. तीन महिन्यांपूर्वी बदली झाल्याचा आदेश जारी होऊनही ते अजून कोलव्यातच कसे, असा सवाल करत कोलवा येथील नागरिकांनी पोलिस स्थानकाला वेढा घातला.

तथापि, उद्यापर्यंत नाईक यांची बदली केली जाईल असे आश्वासन दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांनी दिल्यावर लोकांनी आंदोलन मागे घेतले. सायंकाळी निरीक्षक नाईक यांना कोलवा पोलिस स्थानकावरून हटवून राखीव पोलिस विभागात बदली केली. दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Piyush Goyal Deepfake Video Viral
Goa Sanitary Inspector Course
Lord Ram Statue Desecration Protest Bangladesh
Mollem checkpost bribery case latest news
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com