Benaulim Crime: बाणावलीत किरकोळ वादातून तुफान हाणामारी, दोन तरूणांना अटक

Colva Police arrest two for assault: बाणावली बीच रोडवर किरकोळ वादातून तुफान हाणामारी झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

बाणावली बीच रोडवर किरकोळ वादातून तुफान हाणामारी झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी कोलवा पोलिसांनी तातडीने कारवाई करत कर्नाटक आणि सिक्कीममधील दोन तरुणांना अटक केली आहे. संशयितांनी फिर्यादीवर काचेच्या बाटल्यांनी हल्ला केल्याचा आरोप असून, या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com