Video
Colva Beach: स्वदेश दर्शन अंतर्गत कोलवा समुद्रकिनाऱ्याचा 'शाश्वत विकास'; पर्यटनमंत्री रोहन खवंटे
Tourism Minister Rohan Khaunte: राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी आज (18 ऑक्टोबर) बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस, मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि अधिकाऱ्यांसोबत कोलवा समुद्रकिनाऱ्याची पाहणी केली.