Gogol Murder Case: घाेगळ खूनप्रकरणी नवी माहिती! सहआरोपीला बेंगळुरू विमानतळावर अटक VIDEO

Ali Khanzade Murder Case: सहआरोपी अल्ताफ सय्यद याला बेंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आली आहे. हत्या होण्याच्या अवघ्या दोन दिवस आधी तो एका गल्फ देशात गेल्याची माहिती समोर आली आहे.

घोगळ हाऊसिंग बोर्ड येथील सुन्नी गुलिस्तान मशिदीचा उपाध्यक्ष अली याचा ३० जानेवारी रोजी याच मशिदीच्या आवारात त्याचा शुक्रवारचा नमाजानंतर पोटात चाकू खुपसून खून केला होता. मशिद समितीच्या वादातून खुनाची वरील घटना घडली होती.  हत्याकांडातील सहआरोपी अल्ताफ सय्यद याला बेंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आली आहे. हत्या होण्याच्या अवघ्या दोन दिवस आधी तो एका गल्फ देशात गेल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Brother Shoots Two Sisters In Roorkee
Ghaziabad Double Murder Case
Telangana School Principal Murder Case
Nashik Live In Partner Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com