CM Sawant on Counselling: येत्या 5 वर्षात 2 लाख नोकऱ्या निर्माण होतील - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्यातील पर्यटन क्षेत्रात पुढील पाच वर्षांत दोन लाख नोकऱ्यांची संधी‌ निर्माण करण्यात येणार आहेत.

गोव्यातील पर्यटन क्षेत्रात पुढील पाच वर्षांत दोन लाख नोकऱ्यांची संधी‌ निर्माण होतील. स्वयंपूर्ण गोवा मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व उच्च माध्यमीक विद्यालयांशी करियर गाईडन्ससंबंधी साधलेल्या संवादात मुख्यमंत्र्यांनी दावा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa wedding destination registration
Goa Chief Minister Statement
CM pramod sawant kannada remark controversy
goa cm pramod sawant peons warning