CM Pramod Sawant on Pension Scheme: सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर वेतनाच्या 50 टक्के पेन्शन मिळणार

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आता 50 टक्के पेन्शन मिळणार आहे. होय, खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषद घेवून ही गूड न्यूज दिली आहे.

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आता 50 टक्के पेन्शन मिळणार आहे. होय, खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषद घेवून ही गूड न्यूज दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी यासाठी सरकारकडे अनेकदा निवेदने दिली होती. मात्र त्यावर सरकारकडून त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र आता, मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी घोषणा करुन सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला. तर दुसरीकडे, मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांनी नवी पेन्शन योजना आणून मोठा दिलासा दिला होता. याच पाश्वभूमीवर आता सावंत सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

67 Percent Pension Demand 8th Pay Commission
8th Pay Commission
goa cm pramod sawant peons warning
PM Modi