CM Pramod Sawant Cutbona Jetty Visit: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून कुटबण जेटीची पाहणी

CM Pramod Sawant: 165 जणांना कॉलराची लागण झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने कुटबण जेटी परिसराची पाहणी केली.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कुटबण जेटीचा मुद्दा चांगलाचं गाजत आहे. कॉलराची लागण झाल्याने मच्छीमारी ट्रॉलरवरील पाच कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर तसेच 165 जणांना कॉलराची लागण झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने कुटबण जेटी परिसराची पाहणी केली. या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईस सुरवात केली असून मत्स्योद्योग खात्याच्या संचालकपदावरील डॉ. शमिला मोंतेरो यांच्याकडील अतिरिक्त ताबा भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी यशस्विनी बी. यांच्याकडे सोपवला आहे. या दौऱ्यात मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर व मत्स्योद्योग संचालक डॉ. शमिला मोंतेरो अनुपस्‍थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com