Video
Chorla Ghat Accident: चोर्ला घाटात कारचा अपघात, दोघांचा मृत्यू
Goa Accident: गोव्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या चोर्ला घाटात एक अतिशय दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला आहे.
गोव्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या चोर्ला घाटात एक अतिशय दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला आहे. लग्नाच्या खरेदीसाठी बेळगावला गेलेले चौघे जण परतत असताना त्यांची कार थेट खोल दरीत कोसळली. या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रात्रीच्या वेळी घडलेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.