Chorla Ghat Accident: चोर्ला घाटातील 'हिट अँड रन'नंतर डिचोलीत तरुणांनी रोखली बस; मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा! VIDEO

‘हिट ॲण्ड रन’प्रकरणी कर्नाटकच्या हद्दीतून पळ काढलेल्या प्रवासी बसचा काही युवकांनी पाठलाग करून ती डिचोलीत अडविली.
Chorla Ghat Accident
Goa AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

‘हिट ॲण्ड रन’प्रकरणी कर्नाटकच्या हद्दीतून पळ काढलेल्या प्रवासी बसचा काही युवकांनी पाठलाग करून ती डिचोलीत अडविली. मात्र, अपघाताचे प्रकरण मिटेपर्यंत बसमधील प्रवासी तीन तासांहून अधिक काळ मध्यरात्रीपर्यंत वाटेतच अडकून पडले. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक वाहतूक महामंडळाची प्रवासी बस गुरुवारी सायंकाळी खानापूर डेपोतून चोर्ला घाटमार्गे गोव्यात येत होती. ही बस पणजीला जाणार होती. कर्नाटक राज्याच्या हद्दीत चोर्ला घाटाच्या माथ्यावर या बसने ओव्हरटेक करताना एका टीप्परला निसटती धडक दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com