Video
Chimbel Maha Andolan: 'आम्हाला जल, जंगल, जमीन पाहिजे; मॉल नको'! चिंबलवासीयांची वज्रमूठ; 30 जानेवारीला महाआंदोलन
Chimbel Unity Mall protest: चिंबल येथे प्रस्तावित युनिटी मॉल, प्रशासन स्तंभाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले. त्यांनी बांबोळी येथे प्रतीकात्मक मोर्चा काढला.
