Video
चिंबलमध्ये न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन? 'युनिटी मॉल'चे काम सुरूच असल्याचा ग्रामस्थांचा आरोप; उद्यापासून उपोषण
Chimbel Unity Mall Row: चिंबल येथील प्रस्तावित 'युनिटी मॉल' प्रकल्पाबाबत गोवा सरकारने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचा खळबळजनक आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला
