Video
Video: चिखली रुग्णालयाचा कायापालट होणार; तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेवर आरोग्य मंत्र्यांचा मोठा निर्णय
Chikhali hospital revamp: रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आणि मनुष्यबळाचा अभाव असल्याने रुग्णांना होणारा त्रास कमी करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
