साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

Chief Minister Pandurang Abhishek: श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्नी सुलक्षणा सावंत यांच्यासह उपस्थित राहून विठ्ठल रखुमाईला अभिषेक केला

साखळी: आषाढी एकादशीनिमित्त गोव्याचे प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलापूर साखळी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्नी सुलक्षणा सावंत यांच्यासह उपस्थित राहून विठ्ठल रखुमाईवर अभिषेक केला. समस्त गोमंतकीयांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत राज्य तसेच देश व जगातही सुख शांतीसाठी प्रार्थना केली. गोव्यात विठ्ठल भक्ती तसेच वाऱ्या व वारकरी मोठ्या संख्येने वाढत असून गोव्याची संस्कृती व परंपरा नवी पिढी ही आत्मीयतेने पुढे नेत आहे. असे यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Porvorim Flyover
Chief Secretary Stray Dog Review
Hamas Military Chief Muhammad Odeh Killed
Goa Chief Minister’s t Scheme
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com