Video: जनगणनेमुळे निवडणूक लवकर? विजय सरदेसाई यांचा तर्क

Vijay Sardesai statement: जनगणनेच्या काही काळ आधी आणि दरम्यान निवडणुका घेणे प्रशासकीयदृष्ट्या कठीण असते.

विजय सरदेसाई यांच्या मते, फेब्रुवारी २०२७ मध्ये जनगणनेचा मुख्य टप्पा (Population Enumeration) सुरू होणार आहे. नियमानुसार, जनगणनेच्या मोठ्या प्रक्रियेदरम्यान सरकारी यंत्रणा (शिक्षक, महसूल कर्मचारी) त्यात व्यस्त असते.

तसेच, जनगणनेच्या काही काळ आधी आणि दरम्यान निवडणुका घेणे प्रशासकीयदृष्ट्या कठीण असते. त्यामुळे, फेब्रुवारी २०२७ मध्ये नियोजित असलेली गोवा विधानसभा निवडणूक अलीकडे ओढून डिसेंबर २०२६ मध्येच घेतली जाऊ शकते, असा त्यांचा अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

vijai sardesai warns goa govt
mla vijai sardesai slams goa govt
MLA Vijai Sardesai Court Warning
Margao Master Plan
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com