Candolim Murder Case: कांदोळी खून प्रकरण! संशयितास पोलिस कोठडी

Candolim Murder Case: पैशासाठी ही हत्या झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

कांदोळीत आरनॉल्ड सुवारीस यांच्या खून प्रकरणात अरविंद पवार याला कर्नाटकातून अटक करण्यात आली. कळंगुट पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. रविवारी कांदोळी येथे ओसीआय नागरिक सुवारीस यांची घरात घुसून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती.

याप्रकरणी राज्यात खळबळ निर्माण झाली. आमदार मायकल लोबो यांनी देखील याप्रकरणी थेट विधानसभेत लक्षवेधी उपस्थित चर्चा घडवून आणली, होती. अखेर पोलिसांनी या प्रकरणी संशयिताला अटक केली असून, पैशासाठी ही हत्या झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Brother Shoots Two Sisters In Roorkee
Ghaziabad Double Murder Case
Telangana School Principal Murder Case
Goa Uncle Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com