Video
Goa Third District: तिसऱ्या जिल्ह्याची गरजच काय? काणकोणकरांचा सरकारला प्रश्न
Goa Third District Canacona: तिसऱ्या जिल्ह्यात काणकोणचा समावेश करू नये, बळजबरीने तसा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरून विरोध करतील, असा इशारा जागृत काणकोणकर संघटनेच्या बॅनरखाली झालेल्या बैठकीत देण्यात आला.