Calangute Robbery Case: कळंगुट येथे मध्यरात्री दरोडा; रोख रक्कम आणि दागिने लंपास

Goa Robbery Case: राज्यातील वाढत्या घरफोडीच्या घटना चिंतेचा विषय ठरत आहेत. सातत्याने घरफोडीच्या घटना समोर येतायेत. नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.

राज्यातील वाढत्या घरफोडीच्या घटना चिंतेचा विषय ठरत आहेत. सातत्याने घरफोडीच्या घटना समोर येतायेत. नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. यातच कळंगुटमधून दरोड्याची घटना समोर आली. या दरोड्यात चोरट्यांनी रोख रकमेसह दागिने लंपास केले. दरम्यान, चोरांवरील पोलिसांचा वचक कमी होत चालला आहे का? असा प्रश्न गोमंतकीयांकडून विचारला जावू लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pune Kolhapur Express AI Incident
Margao Lab Owner Kidnapping
Curchorem Sexual Exploitation Case
Sanjeel Kudchadkar Abduction Margao Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com