Video
कळंगुटमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा; नागरिक संतप्त
LPG Delay: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या कळंगुटमध्ये गेल्या महिनाभरापासून घरगुती एलपीजी (LPG) सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला.
कळंगुट: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या कळंगुटमध्ये गेल्या महिनाभरापासून घरगुती एलपीजी (LPG) सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला असून, यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. सिलिंडरसाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा आणि घरपोच डिलिव्हरीमधील विलंब यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.