Calangute Crime: कळंगुटमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर; उत्तर गोव्याचे पोलीस अधिक्षक म्हणाले...

North Goa Superintendent of Police Akshat Kaushal: बुधवारी (16 ऑक्टोबर) उत्तर गोव्याचे पोलीस अधिक्षक अक्षत कौशल यांनी कळंगुटमधी मुख्य क्लब मालक विशेषतः टिटोज लेनमधील आस्थापनांच्या धारकांसोबत समन्वय बैठक घेतली.

कळंगुटमध्ये सध्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बुधवारी (16 ऑक्टोबर) उत्तर गोव्याचे पोलीस अधिक्षक अक्षत कौशल यांनी कळंगुटमधी मुख्य क्लब मालक विशेषतः टिटोज लेनमधील आस्थापनांच्या धारकांसोबत समन्वय बैठक घेतली. यावेळी क्लबधारकांनी आपल्या आस्थापनातील कर्मचाऱ्यांची पोलिस पडताळणी करण्यासोबतच, कुणीही कायदा हातात घेवू नये, असे निर्देश अधीक्षकांनी उपस्थितांनी दिले आहेत. गेल्या आठवड्याभरापासून कळंगुटमध्ये तणावाची परिस्थिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com