Video
Bull Attack In Siolim: शिवोलीत मोकाट बैलाचा धुमाकूळ, रस्त्यावरुन चालणाऱ्या व्यक्तीवर भीषण हल्ला; तातडीने रुग्णालयात दाखल
Bull Attack In Siolim: शिवोली (Siolim) परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या एका व्यक्तीवर एका मोकाट बैलाने अचानक हल्ला चढवला.
