Video
Borim Bridge Issue: बोरी पुलाचा खोळंबा! वाहतुकीसाठी खुला न झाल्याने गोंधळ
Borim Bridge: गोव्यातील महत्त्वाचा बोरी पूल वाहतुकीसाठी खुला होणार होता, मात्र निर्धारित वेळेत हा पूल सुरु न झाल्याने नागरिकांमध्ये आणि वाहनचालकांमध्ये मोठा गोंधळ (Issue) निर्माण झाला.