Video
Goa ZP Election Result: जिल्हा पंचायत निवडणुकीत 'भाजप'चं वादळ; 50 पैकी 30 जागांसह 'नंबर वन'
ZP Election Result: गोव्यातील 50 जिल्हा पंचायत जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत राज्यावर आपले वर्चस्व कायम राखले.
