VIDEO: भाजपचे 'मिशन 2027'! 30 जागा जिंकून चौथ्यांदा सरकार बनवणार - दामू नाईक

Damu Naik Statement: २०२७ मध्‍ये ३० आमदार निवडून आणत राज्‍यात सलग चौथ्‍यांदा भाजपचे सरकार स्‍थापन करण्‍याचा संकल्‍प आपण यंदाच्‍या वाढदिवसानिमित्त ठेवला आहे’’, असे भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी शनिवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले.

‘२०२७ मध्‍ये ३० आमदार निवडून आणत राज्‍यात सलग चौथ्‍यांदा भाजपचे सरकार स्‍थापन करण्‍याचा संकल्‍प आपण यंदाच्‍या वाढदिवसानिमित्त ठेवला आहे’’, असे भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी शनिवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com