Video
Bike Theft Arrested at Mashel: मोटारसायकल चोरीप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांची कारवाई; चोराच्या आवळल्या मुसक्या!
Goa Police: मोटारसायकल घेवून पळून जाणाऱ्या चोरला पोलिसांनी अटक केली. गेल्या काही दिवसांपासून माशेल येथून चोरीच्या घटना समोर सातत्याने समोर येत्या होत्या.