Video
Bicholim Road Issue: डिचोली आयडीसी परिसरातील अंतर्गत रस्ता पूर्ण दुरावस्थेत
Bicholim Road Issue: आयडीसी परिसरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत. या रस्त्यावरुन नीट चालताही येत नाहीये. व्हिडिओमध्ये तुम्ही रस्त्याची झालेली चाळण पाहू शकता.