Video
'शॉक' लागून विद्यार्थी ठार, वीजजोडणीचे करताना घात
Youth dies after electric shock: म्हावळिंगे येथे नवीन घरातील वीजजोडणीचे काम करत असताना विजेचा धक्का लागून डिचोली आयटीआयमधील २१ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
डिचोली: म्हावळिंगे येथे नवीन घरातील वीजजोडणीचे काम करत असताना विजेचा धक्का लागून डिचोली आयटीआयमधील २१ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अक्षत राजेश नाईक असे त्याचे नाव असून, तो डिचोली शहरातील लामगाव येथील रहिवासी होता. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.