Video
Bicholim: डिचोलीत गव्यांचा मुक्त संचार! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Gaur Roaming In Bicholim: डिचोलीत गेल्या काही दिवसांपासून गव्यांचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डिचोलीत गेल्या काही दिवसांपासून गव्यांचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्य प्राण्यांच्या या वाढत्या वावरामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून नागरिकांनी संबंधित प्रशासन आणि वन विभागाने तातडीने उपाययोजना करून गव्यांचा सुरक्षित बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.