Video
Bicholim Ganpati Visarjan: डिचोलीत दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला भावूक निरोप! VIDEO
Bicholim Ganpati Visarjan: डिचोली परिसरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, दीड दिवसांच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी भक्ती आणि भावुकतेचा अनोखा संगम पाहायला मिळाला.
