Bicholim Accident: विजयनगर–कारापूर येथे भरधाव कारची पादचारी महिलेला धडक

विजयनगर–कारापूर परिसरात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास मुख्य रस्त्यावर एक गंभीर अपघात घडला.

विजयनगर–कारापूर परिसरात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास मुख्य रस्त्यावर एक गंभीर अपघात घडला. भरधाव कारने रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी महिलेला जोरदार धडक दिली. या अपघातात होंडा येथील महिला गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करून जखमी महिलेला उपचारासाठी GMC मध्ये दाखल केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com