Video
Bicholim Accident News: डिचोलीत टेम्पो आणि बसमध्ये समोरासमोर धडक; जीवितहानी टळली
Bicholim Accident: डिचोलीत भरधाव टेम्पो आणि प्रवासी बस यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. डिचोलीतील नवीन पूलावर बसस्थानकाकडे जाणाऱ्या जंक्शनवर हा भीषण अपघात झाला.