बेतुल बंदर प्रकल्प कधीही होऊ देणार नाही, आमदार अल्टोन डी'कोस्टा यांचा निर्धार;Watch Video

Betul port project: आमदार अल्टोन डी'कोस्टा यांनी मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या प्रस्तावित बेतुल बंदर प्रकल्पाला आपला तीव्र विरोध दर्शवला

आमदार अल्टोन डी'कोस्टा यांनी मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या प्रस्तावित बेतुल बंदर प्रकल्पाला आपला तीव्र विरोध दर्शवला आहे. ते म्हणाले की, "मी या प्रकल्पाच्या विरोधात लोकांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे". हा प्रकल्प कधीही वास्तव्यात येणार नाही याची खात्री करण्यासाठी ते लवकरच सर्व भागधारक आणि स्वयंसेवी संस्थांची बैठक घेणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com