Video
Betoda Gramsabha: बेतोडा ग्रामसभा तापली! रस्त्यांची दुरवस्था आणि कचरा प्रकल्पावर ग्रामस्थांचा संताप, 8 दिवसांचा अल्टिमेटम!
दक्षिण गोव्यातील (South Goa) बेतोडा ग्रामपंचायतीची (Betoda Gram Panchayat) ग्रामसभा रविवार (27 जुलै) ग्रामस्थांच्या तीव्र संतापाने गाजली.