Benaulim Beach Garbage: बाणावली समुद्र किनाऱ्यावर सुक्या व प्लास्टिकच्या कचऱ्याची समस्या

Benaulim Beach: बाणावली समुद्र किनाऱ्यावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. किनाऱ्यावर सर्वत्र सुका कचरा आणि प्लास्टिकच्या वस्तू दिसत आहेत.

बाणावली समुद्र किनाऱ्यावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. किनाऱ्यावर सर्वत्र सुका कचरा आणि प्लास्टिकच्या वस्तू दिसत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही हे कचऱ्याचे साम्राज्य पाहू शकता. स्थानिक मच्छिमाऱ्याने कचऱ्याच्या समस्येबद्दल सांगितले. सरकारच्या घनकचरा व्यवस्थापनाने तात्काळ यासंबंधी अॅक्शन घ्यावी अशी मागणी यावेळी स्थानिकांनी केली. समुद्र किनाऱ्यावरील कचरा व्यवस्थापन करणाऱ्या कंत्राटदाराचा हालगर्जीपणा स्पष्टपणे दिसून येतो, असेही सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa beach shack law constitutional validity
Galjibaga Beach Erosion Goa
Goa Beach Shack 20 Lakh Fine
Goa Shack Registration
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com