Bangladeshi Woman Arrested at Arambol: बेकायदेशीर रितीन रावपी बांगलादेशी नागरिकाक अटक, Video

Bangladeshi Woman Arrested In Goa: हरमल किनारी भागातील पार्किंग तळावर शर्मिन बीबी जांतुर सिंगर (वय ३२ वर्षे) ही बांगलादेशी महिला संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.

मोरजी : घुसखोरी केल्याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी बांगलादेशी महिलेला अटक केली. शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हरमल किनारी भागातील पार्किंग तळावर शर्मिन बीबी जांतुर सिंगर (वय ३२ वर्षे) ही बांगलादेशी महिला संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. चौकशी केल्यावर ती बांगलादेशी असून तिच्याकडे कोणत्याही प्रकारची अधिकृत कागदपत्रे नसल्याचे दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Siolim Woman Investment Fraud
Bombay High Court Goa Visa Order
Colvale Police Arrest 29 Year Old
Bengaluru Crime News
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com