Bambolim Accident: बांबोळी येथे अपघात; ट्रक उलटल्याने प्रचंड वाहतूक कोंडी

Goa Accident News: राज्यात अपघाताच्या घटना काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीयेत. सातत्याने समोर येत असलेल्या अपघाताच्या घटनांनी चिंता वाढवली आहे.

राज्यात अपघाताच्या घटना काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीयेत. सातत्याने समोर येत असलेल्या अपघाताच्या घटनांनी चिंता वाढवली आहे. आज (21ऑगस्ट) बांबोळी येथे रस्त्यावरच ट्रक उलटला. या अपघताच्या घटनेने रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. काही दिवसांपूर्वी, बांबोळीत अशीच घटना समोर आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Porvorim Elevated Road Two Wheeler Ban
Goa Mazi Bus Scheme Latest Update
Porvorim Elevated Road Inauguration
Goa Accident
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com