Bakshi V/s Nilkanth Issue : अभिनेते गौरव बक्षींच्या अटकेप्रकरणी त्यांचा पत्नीचा खुलासा

Bakshi V/s Nilkanth Issue : याप्रकरणी आता गौरव बक्षीच्या पत्नीने बाजु मांडली असून, पती गौरवच्या बाजुने मत मांडले आहे.

गोव्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर आणि अभिनेता गौरव बक्षी यांच्या वादात दोन्ही बाजुने विविध आरोप करण्यात येत आहेत. मंत्र्यांच्या समर्थकांनी मागणी केल्यानंतर बक्षीला काल अटक करण्यात आली मात्र शुक्रवारी त्याला सशर्त जामीन देखील देण्यात आला.

याप्रकरणी आता गौरव बक्षीच्या पत्नीने बाजु मांडली असून, पती गौरवच्या बाजुने मत मांडले आहे. सध्या राज्यात या प्रकरणाने नवे वळण घेतले असून, समोर आलेल्या व्हिडिओवरुन नागरिक व्यक्त होताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Nepal Flood Missing People
Headland Postal Department Property
Colvale jail
Goa Nightclub Fire Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com