Assagao Demolition: सरकार तडजोड करणार नाही; CM म्हणाले, 'दोषींवर होणार कडक कारवाई'

Assagao House Demolition Case: आगरवाडेकर कुटुंबीयांनी तक्रार मागे घेण्याची तयारी दर्शवल्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी मात्र सरकार तडजोड करणार नसल्याचे म्हटले आहे.

आसगाव येथील आगरवाडेकर यांचे घर पाडून पितापुत्रांचे कथितपणे अपहरण केल्याची घटनेमुळे गोव्यात चांगलेच राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. पण, याप्रकरणात दिल्लीच्या बिल्डरने नुकसान भरपाईची हमी दिल्यानंतर आगरवाडेकरांनी तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन आमदार दिलायला लोबो चांगल्याच भडकल्या आणि अशा प्रकारची तडजोड धक्कादायक असल्याची त्यांनी नमूद केले. शिवाय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी सरकार तडतोड करणार नसल्याचे स्पष्ट करत शंभर टक्के कारावाईचे आश्वासन दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pramod Sawant Convoy Accident
home minister amit shah reviews goa st reservation file
cm pramod sawant
CM Pramod sawant sanad distribution margao
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com