Assagao Demolition: आसगावातील घर पाडण्यासाठी DGP यांनीच आणला दबाव; हणजूण पोलिसांचा अहवाल

Assagao House Demolition Case: गोव्याचे पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनीच आसगाव येथील घर पाडण्यासाठी दबाव टाकल्याची धक्कादायक जबानी हणजूण पोलिसांनी दिलीय.

आसगाव येथील आगरवाडेकरांचे घर पाडण्यासाठी पोलिसांवर दबाब होता असा आरोप केला जात होता. याला आता पोलिसांनी देखील दुजोरा दिला असून, मुख्य सचिवांना सादर केलेल्या अहवालातून याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोव्याचे पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनीच आसगाव येथील घर पाडण्यासाठी दबाव टाकल्याची धक्कादायक जबानी हणजूण पोलिसांनी सादर केलेल्या अहवालातून देण्यात आली आहे. यामुळे आता पोलिस महासंचालक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rajnath Singh Goa Visit August 25
Asgaon Dosokshir Spring Construction
4.37 Crore Fraud Case
Tourist Drowns In Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com