Assagao Demolition Case: ...अखेर पूजा शर्मा चौकशीसाठी दाखल

Goa House Demolition Case: रायबंदर क्राईम ब्रांचच्या समोर पूजा शर्मा चौकशीसाठी दाखल

आसगाव घर मोडतोड प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्मा चौकशीसाठी रायबंदर क्राईम ब्रांचमध्ये आज (22 जुलै) दाखल झाली आहे. सशर्त अटकपूर्व जामीन देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तिला आज (22 जुलै) क्राईम ब्रँचच्या ‘एसआयटी’समोर हजर राहण्याचे निर्देश दिले होते. रविवारी (21 जुलै) शर्मा गोव्यात दाखल झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Casino Ship Case
Chetan Sharma statement on Rohit Virat
Goa Under 19 Women Cricket
Dhyan Foundation Goa Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com