Assagao Demolition: आसगाव प्रकरण! मोठी अपडेट, डीजीपी दिल्लीला रवाना

Assagao Demolition Case: अशात जसपाल सिंग देखील तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने त्यांच्या बदलीबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात आहे.

आसगाव येथील आगरवाडे कुटुंबीयांचे घर मोडतोड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून, या प्रकरणामुळे वादात सापडलेल्या पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांची कोणत्याही क्षणी बदली होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने केंद्रीय गृह खात्याला याबाबत तसा अहवाल देखील पाठवला होता. बदलीबाबत जोरदार चर्चा सुरु असताना पोलिस महासंचालक तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com