Video
Assagao Accident: आसगावात विहिरीत पडून तेलंगणाचा मजूर दगावला, VIDEO
Labour Drown in Well At Assagao: आसगावातील मुनांग वाडो येथे आज (21 ऑगस्ट) दुपारी एक अत्यंत दुर्देवी घटना घडली. येथील एका उघड्या आणि असुरक्षित विहिरीत पडून एका 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.