Arpora Nightclub Fire: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाखांची मदत

Birch by Romeo Lane: गोव्यातील 'बिर्च बाय रोमिओ लेन'या नाईटक्लबला लागलेल्या भीषण आगीत प्राण गमावलेल्या दिल्लीतील चार रहिवाशांच्या कुटुंबियांना दिल्ली सरकारने मदतीचा हात दिला आहे.

गोव्यातील 'बिर्च बाय रोमिओ लेन' (Birch by Romeo Lane) या नाईटक्लबला लागलेल्या भीषण आगीत प्राण गमावलेल्या दिल्लीतील चार रहिवाशांच्या कुटुंबियांना दिल्ली सरकारने मदतीचा हात दिला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज या चारही कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले आणि प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Government Official Reinstatement
Luthra Brothers Bail News
Birch Nightclub Fire Case
Ajay Gupta bail arpora nightclub
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com