Video
Arpora Fire Incident: लुथरा बंधूंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली 9 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत
Luthra Brothers Sent to Judicial Custody: हडफडे येथील भीषण अग्निकांड प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सौरव लुथरा आणि गौरव लुथरा यांना म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मोठा धक्का दिला.
