Video
Arambol Potholes: भटवाडी-हरमल रस्त्यावर खड्डेच खड्डे, प्रवाशांना करावा लागतो मोठ्या त्रासाचा सामना
भटवाडी-हरमल येथेही रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे लोकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. लोकांना जीव मुठीत घेऊन खड्डे पडलेल्या रस्त्यांमधून वाट काढावी लागत आहे.