Anjuna Car Accident: हणजूण पेट्रोल पंपाजवळ संरक्षक भिंतीला आदळून कारचे नुकसान

Anjuna Accident: अपघातग्रस्त कारचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु जीवीतहानीबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.

राज्यात अपघातांची मालिका सुरुच आहे. सांगोड्यातील अपघातानंतर हणजूण पेट्रोल पंपाजवळच्या संरक्षक भिंतीला कार आदळल्याने कारचे मोठे नुकसान झाले. व्हिडिओमध्ये तुम्ही हा अपघात पाहू शकता. GA 07 T 1106 असा अपघातग्रस्त कारचा नंबर आहे. राज्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. तर दुसरीकडे, अपघातांमध्येही वाढ झाली आहे. अपघातग्रस्त कारचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु जीवीतहानीबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com