Anjuna Assault Case: प्रॉपर्टी वादातून हणजूण येथे मारहाण प्रकरणी दोघांना अटक

Goa Land Dispute Case: चिवार-हणजूण येथून जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दिगंबर साळकर आणि अखिल टेक्केकर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

चिवार-हणजूण येथून जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दिगंबर साळकर आणि अखिल टेक्केकर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. जमिनीच्या वादातून मेव्हिल्टन थिओडोर यांच्या खूनाचा प्रयत्न या दोघांनी केला. दरम्यान, थिओडोर यांच्या तक्रारीवरुन खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा हणजूण पोलिसांकडून आरोपींविरोधात दाखल करण्यात आला आहे. बाऊन्सरकडून केलेल्या हल्ल्यात मेव्हिल्टन आणि त्यांचे वडील जखमी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Uncle Murder Case
Tarun Tejpal Sexual Assault Case
Sexual Assault Case
Sexual Assault Case Khorlim Mapusa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com