AAP on Govt Job Form: नोकऱ्यांच्या अर्जातून सावंत सरकारने छापले 15 लाख रुपये; 'आप'चा आरोप

Goa Recruitment: मनुष्यबळ विकास महामंडळाने 944 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी एक अर्ज 50 रुपयांना विकण्यात आल्याचे सांगत नेत्यांनी टीका केली.

गोवा फॉरवर्ड पक्षाच्या नेत्यांनी आज (26 ऑक्टोबर) पत्रकार परिषद सावंत सरकारवर घणाघाती टीका केली. मनुष्यबळ विकास महामंडळाने 944 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी एक अर्ज 50 रुपयांना विकण्यात आल्याचे सांगत नेत्यांनी टीका केली. या अर्जांच्या विक्रीतून सरकारने तब्बल 15 लाखांची कमाई केली. एवढ्यावरच न थांबता पक्षाचे नेते रामराव वाघ यांनी भरती प्रक्रियेमध्ये अनियमितता असल्याने ती रद्द करण्याची मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

UN General Assembly Viral Video Syria Leader Phone
Goa Forward Congress Merger Proposal
Goa First Secular Alliance
 Girish Chodankar Alliance Talks
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com