Video
Viral Video:...अन् अचानक झाडीतून आला गव्यांचा कळप; दाबणसरे बेतकी येथील धडकी भरवणारा व्हिडिओ
Viral Video: गोव्यातील दाबणसरे बेतकी ते पालसरे रस्त्यावर झाडीतून रस्ता ओलांडताना गव्यांचा कळप समोर आला, या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.