Crocodile Rescue: कोलवाळमध्ये आढळली आठ फुटी मगर! अशी केली कालव्यातून सुटका

Crocodile Rescued at Colvale: ऍनिमल रेस्क्यू स्क्वाड आणि वन विभागाच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे मगरीला पकडण्यात यश आले. पकडलेल्या मगरीला नंतर वन विभागाच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले.

Crocodile Rescued From Colvale Canal

कोलवाळ: येथील कालव्यात अडकलेल्या ८ फुटी मगरीची यशस्वी सुटका करण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले आहे. स्थानिकांनी कालव्याच्या पाण्यात मगरीची हालचाल पाहून वन विभागाला कळवले. ऍनिमल रेस्क्यू स्क्वाड आणि वन विभागाच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे मगरीला पकडण्यात यश आले. पकडलेल्या मगरीला नंतर वन विभागाच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले. कोलवाळ परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अशा घटनांची माहिती तातडीने वन विभागाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com